एक्स्प्लोर

Akola News: रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात?, अमोल मिटकरींचा धक्कादायक आरोप

Akola News: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडालाय.

Akola News: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या हिवरखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडालाय. केंद्र सरकारच्या आयुष्यान भारत योजनेत या आरोग्य केंद्राचा समावेश आहेय. या आरोग्य केंद्राला सरकारने 'आयुष्यमान आरोग्य मंदिरा'चा दर्जा दिलाये. मात्र, याच आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याचा संशय खुद्द सरकारमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला आहे. या आरोग्य केंद्राचं 'स्टिंग ऑपरेशन'च अमोल मिटकरींनी केलंय. 

रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे- ( Illegal abortion in health centre)

आमदार मिटकरींनी केलेल्या पाहणी आणि 'स्टिंग ऑपरेशन'मध्ये त्यांना रूग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे आढळलेत. त्यामूळे या आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात होत असल्याची गंभीर आणि धक्कादायक आरोप आमदार अमोल मिटकरींनी केला आहे.हिवरखेड हे 40 हजार लोकसंख्येचं गाव आहे. येथील आरोग्य केंद्राशी सातपुड्याच्या पायथ्याशी असेलली जवळपास 35 आदिवासी खेडी आणि इतर गावं जोडलेली आहे. मात्र, इतक्या महत्वाच्या असलेल्या आरोग्य केंद्रात कोणत्याही आरोग्य सुविधा नाहीय. येथील कर्मचारी वेळेवर हजर रहात नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. रूग्णालयातील यंत्रसामग्री बंद अवस्थेत धुळखात पडल्याची बाबही त्यांच्या निदर्शनास आली. यासोबतच रूग्णालयात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरलंय.  

दोषींवर कठोर कारवाईची मागणी- (Akola News)

दरम्यान, या आरोग्य केंद्रात गर्भपाताच्या शक्यतेची  सरकार आणि प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार मिटकरी यांनी केली आहे. यासोबतच यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी आमदार मिटकरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासह आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली. आमदार मिटकरींच्या आरोपांवर सरकार आणि प्रशासन काय कारवाई करतेय?, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद

मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा

मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?

व्हिडीओ

Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
Devendra Fadnavis Davos : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर, मोठी गुंतवणूक येणार
BJP And Congress Politics : भाजपात कुरघोडीचे वार, काँग्रेसमध्ये संघर्षाला धार Special Report
Pune NCP Cross Voting : घरभेदीची खेळी, भाजपनं भाजली पोळी? Special Report
Sharad Pawar And Ajit Pawar Alliance : दादा-काकांची एकी? जिल्हा परिषद 'घड्याळ' चिन्हावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदेंनी दोन वेळा उत्तर दिलं, म्हणाले मुंबईचा महापौर....
हॉटेलमध्ये नगरसेवक का ठेवले? शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? म्हणत एकनाथ शिंदेंनी कारण सांगून टाकलं
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल सामन्यात नातू झळकला, शरद पवारांनी टीव्हीवर 'सामना' बघितला; आजी, आजोबांना अत्यानंद
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मोठी बातमी! मुख्यमंत्री दावोसला, इकडे एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांची गुप्त बैठक; सत्तास्थापनेची चर्चा
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
मुंबईत भाजपचा स्ट्राईक रेट नंबर 1, ठाकरेंचाही भारी, राष्ट्रवादीचा सर्वात कमी, शिंदेंच्या शिवसेनेचा किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 जानेवारी 2025 | बुधवार

सोनम वांगचुक तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये चालण्यासाठी पुरेशी जागाही नाही; केसमध्ये दम नसल्याने सॉलिसिटर जनरल तारीख पर तारीख मागत आहेत; पत्नी गीतांजलींचा आरोप

Video: एकनाथ शिंदेंकडून अडीच वर्षे महापौरपदाची मागणी; भाजपची पहिली प्रतिक्रिया, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

भाजपच्या 84 मध्ये पाचने वाढ, त्यात 35 बाहेरून आलेले 37 अमराठी आणि 10-12 आमदार खासदारांच्या नात्यागोत्यातील; सुषमा अंधारेंनी मुंबईतील भाजप नगरसेवकांची कुंडलीच मांडली

Embed widget