एक्स्प्लोर
Bharati Pawar Nashik : सुरगाण्यातील अमृत कलश यात्रेत केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी धरला फेरा
'मेरी माटी मेरा देश' या अभियानांतर्गत नाशिकच्या सुरगाण्यात काढलेल्या अमृत कलश यात्रेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी सहभाग घेतला. या कलश यात्रेत आदिवासी परंपरा जोपासत पारंपारिक पोशाखात सहभागी झालेल्या महिलांसोबत मंत्री डॉ.भारती पवार यांनी फेर धरत नृत्य केले. सुरगाणा तालुक्यातील विविध भागातून यावेळी माती संकलन करण्यात आले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















