एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on gas Shortage: मोदीजी सगळं नीट करतील विश्वास ठेवा, गॅस टंचाईबाबत फडणवीसांकडून नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न

Devendra Fadnavis on gas Shortage in Maharashtra: महाराष्ट्रातील अनेक भागांंमध्ये गॅस टंचाईची समस्या दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एलपीजी सिलेंडरसाठी नागरिक रांगा लावताना दिसत आहेत

Devendra Fadnavis on gas Shortage in Maharashtra: राज्यातील गॅस टंचाई दिवसेंदिवस चिंताजनक स्वरुप धारण करत असल्यामुळे अनेक सामान्य नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारकडून राज्यातील एलपीजी गॅस पुरवठा दावा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गॅस एजन्सीजकडून सिलेंडरचे (Gas cylinder) बुकिंग घेण्यात दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. यामुळे घरातील गॅस संपण्याच्या भीतीने अनेकजण गॅस एजन्सीबाहेर (Gas Shortage) रांगा लावताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्यातील नागरिकांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. राज्यात गॅसची कोणतीही टंचाई नाही. केंद्र आणि राज्य सरकारवर विश्वास ठेवा, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. ते रविवारी राहुरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

देवेंद्र फडणवीसांनी गॅसच्या तुटवड्यावरुन चिंता करण्याचे कारण नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागले पाहिजे. काही राजकीय पक्ष नागरिकांमध्ये जाणीवपूर्वक भीती निर्माण करत आहेत. पॅनिक सिच्युएशन झाली तर असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची शक्यता आहे. ही भीती पसरली तर लोक गॅसची साठवणूक करतील. केंद्र सरकार आणि मोदीजी आपल्यासाठी सर्व गोष्टी नीट करताय, त्यावर विश्वास ठेवा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धामुळे गेल्या काही दिवसांपासून आखाती देशांमधून येणारे खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा ठप्प झाला आहे. भारत खनिज तेल आणि नैसर्गिक वायूसाठी पूर्णपणे आखाती देशांवर अवलंबून आहे. मात्र, आता ही रसदच बंद झाल्याने भारतात एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसचा तुटवडा जाण्यास सुरुवात झाली आहे. सरकारकडून पुरेसा गॅस उपलब्ध असल्याचा दावा केला जात असला तरी नागरिकांना अद्याप या दाव्यावर पूर्णपणे भरवसा नसल्याचे चित्र दिसत आहे.

Baramati Bypoll Election 2026: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबाबत महत्त्वपूर्ण भाष्य केले. त्यांनी म्हटले की, बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभा या दोन्ही ठिकाणी बिनविरोध पोटनिवडणूक झाली पाहिजे. मात्र, आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही लढायला तयार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

आणखी वाचा

अब्जाधीश, गर्भश्रीमतांच्या दुबई इराणी चटक्यांनी होरपळून निघाली अन् आता हजारो किमी अंतरावर असलेल्या लंडनला अचानक सुगीचे दिवस! नेमकं काय घडतंय?

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड
Shiv Sena Symbol Case : अपात्र होणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री करण्यात आलं, कपिल सिब्बलांचा युक्तिवाद, निवडणूक आयोगाच्या निर्णयाची चिरफाड
Tardeo Non-Veg Bhavesh Kaware News: मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
मांस-मच्छी खाणाऱ्याला घर नाकारणारा फ्लॅटमालक मराठी माणूसच, ताडदेव प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट
Pune Chakan MIDC: खड्ड्यांमुळे चाकण MIDC चे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
खड्ड्यांमुळे चाकण MIDCचे उद्योजक हैराण, 20 कंपन्या गाशा गुंडाळण्याची तयारीत असतानाच उदय सामंतांकडून हालचालींना वेग, स्वतः चाकणमध्ये जाणार
Manoj Jarange Patil: सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र
सत्तेतील एकनाथ शिंदे आणि दादांच्या राष्ट्रवादीची अवस्था दाताच्या कवळीसारखी, मनोज जरांगेंचं टीकास्त्र

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget