एक्स्प्लोर
Bharati Pawar on Nafed Onion : नेपाळचा कांदा महाराष्ट्रत आयात केला जाणार नाही
आता नाफेडच्या माध्यमातून महाराष्ट्रात कांदा विक्री होणार नाहीये. तसंच नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयातही केला जाणार नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी एबीपी माझाला दिलीय. कांद्यांचे भाव नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडच्या माध्यमातून कांदा विक्री केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्याने राजकारण तापलं होतं. या सगळ्यामध्ये विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप भारती पवार यांनी केलाय.
आणखी पाहा























