एक्स्प्लोर
Amit Thackeray Toll Naka : मनसेनं फोडला सिन्नराचो टोल नाका, अमित ठाकरेंनी सांगितला संपूर्ण किस्सा
Amit Thackarey On Samruddhi Toll Plaza : 'साहेबांमुळे 65 टोलनाके बंद पडले आता माझामुळे त्यात एकाची भर पडली आहे', असं म्हणत अमित ठाकरे (Amit Thackarey) यांनी समृद्धी महामर्गावरील (Samruddhi Highway) टोलनाका प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. समृद्धी महामार्गावरील नाशिक-सिन्नरजवळील टोलनाक्यावर अमित ठाकरे यांची गाडी अडवण्यात आली. त्यामुळे राग अनावर झाल्याने मनसे (MNS) कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनी त्या टोलनाक्याची तोडफोड केली. रात्री शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेऊन नाशिककडे परत जात असताना अमित ठाकरे यांना समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अडवण्यात आलं.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















