एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nashik Saptashrungi Bus Accident : नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात, एका महिलेचा मृत्यू
नाशिकच्या सप्तश्रृंगी गड घाटात बसला अपघात झाला असून अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर २० प्रवासी जखमी झालेत. यात बसचालक गंभीर जखमी झालाय. बस सप्तशृंगी गडावरून खामगावच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी घाटातील गणपती टप्प्यावरुन बस थेट २०० फूट खोल दरीत कोसळली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे अपघातस्थळी रवाना झाले आहेत. सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. बसमध्ये २३ प्रवासी असल्याची माहिती मिळते. सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी ही दुर्घटना घडली १६ जखमींवर वणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर ६ जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिक
![Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/e2953e90d1a7e8a76305a60d3a0f9a351718351741895718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nashik Nale Safai : नाशिक शहरात नंदिनी नदी प्रदुषणात अव्वल, आरोग्याची गंभीर समस्या
![Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/87b534144d93f7a7e8dfff445093a7c1171819414736990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार
![Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/08/f1e99484ca344943f3d819e436c05c6f1717836075847261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Manikrao Kokate : Ajit Pawar यांना सोडलं तर आमच्याइतके नालायक आम्हीच असू, कोकाटे यांचं वक्तव्य
![Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/02/10d9b6ab5e144a67eccd745150baec251717306554750261_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nashik Bag Robbery : बाईकवरुन आले, सहा लाख पळवून नेले, चोरीची घटना CCTV मध्ये कैद
![Nashik Manmad Drought : पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/30/c791de899232ea817d38df7939ce22f01717075751954540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
पिण्याच्या पाण्यासाठी वणवण, हातपंपाजवळच करावा लागतोय मुक्काम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement