एक्स्प्लोर
Nashik Satana Protest : सटाण्यामध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्याला हिंसक वळण
नाशिकच्या सटाण्यामध्ये मणिपूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्याला हिंसक वळण, विंचूर - प्रकाशा महामार्ग रोखत जमावाकडून वाहनावर दगडफेक, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार, तर वंचितनं काढला होता अर्धनग्न मोर्चा
आणखी पाहा






















