एक्स्प्लोर
Nandurbar Stones in School Food : जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहारात सापडले खडे
नंदुरबार जिल्ह्यातील ढोंग जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. येथे शालेय पोषण आहारात दगडी मोठे-मोठे खडे आढळून आलेत. यावरून विद्यार्थ्यांच्या जिवाशी कोण खेळतय असा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधीत कंत्राटदारावर कोठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केलीये. शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा शालेय आहार पुरवण्यात येतो. या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनासह कंत्राटदारांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागलीये.
आणखी पाहा























