एक्स्प्लोर
Nandurbar :हरभरा खरेदी सुरु, व्यापारी जास्त भाव देत असल्याने शेतकऱ्यांचं खासगी व्यापाऱ्यांकडे विक्री
नंदुरबार - जिल्ह्यात नाफेडच्या मार्फत हरभरा खरेदी सुरू करण्यात आली आहे, मात्र शासनाच्या हमीभावापेक्षा व्यापारी जास्त भाव देत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्रीला प्राधान्य देत असल्याचे चित्र सध्या बहाघला मिळतयं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण























