एक्स्प्लोर
Nandurbar Papaya Farm :पपईच्या बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण
देशातील सर्वात मोठं पपई हब असलेल्या नंदुरबारमध्ये यावर्षी पपईला चांगला दर मिळालाय.. मात्र सध्या पपईच्या बागांवर विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव झालाय. दरम्यान या विषाणूजन्य रोगाचा मोठा फटका शहादा तालुक्यात बसलाय..अल्टेनिया नावाच्या विषाणूजन्य रोगामुळे पपईची पानं पिवळी पडू लागलीत... पपई पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जातेय... त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















