एक्स्प्लोर
Manikrao Gavit : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत अनंतात विलीन ABP Majha
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत. नंदुरबारच्या नवापूर शहरातील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी त्यांना पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















