एक्स्प्लोर
Nanded Sikh Community :"लग्न पत्रिकेत सिंग आणि कौर नावाचा उल्लेख करा,"शिख धर्मासाठी तीन नवे निर्णय
नांदेडचे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब येथील पंचप्यारे साहिबानी शिख धर्मातील लग्नाबाबत तीन निर्णय घेण्यात आले आहेत. लग्नात नवरी मुलीने परिपूर्ण पंजाबी सूट आणि सलवार परिधान करावे, लग्न पत्रिकेत सिंग आणि कौर नावाचा उल्लेख करावा , नवरीला लग्न मंडपात आणताना छत्र वापरू नये असे निर्णय घेण्यात आले आहेत. शीख धर्मात पंचप्यारे यांनी घेतलेल्या निर्णयाला धार्मिकदृष्ट्या खूप महत्व असून त्यांच्या या निर्णयाचे शीख धर्मातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
नांदेड
Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement