एक्स्प्लोर
Nanded: शुभांगी जोगंदडचे अवशेष सापडल्याने लवकरच हत्येची उकल होण्याची शक्यता
नांदेड जिल्ह्यातील महिपाल पिंपरी गावातील शुभांगी जोगंदडच्या हत्येनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आलाय... आणि रविवारी तिचे काही अवशेष सापडलेत... तसेच या प्रकरणात दिशाभूल करणाऱ्या आरोपींनाही पोलिसांनी बोलतं केलंय... पोलिसांनी तळणीजवळच्या कॅनाल परिसरातून शुभांगीचे काही अवशेष हस्तगत केलेत...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















