एक्स्प्लोर
Advertisement
Amit Shah Nanded : Ashok Chavan यांच्या बालेकिल्ल्याच अमित शाह यांची आज सभा, कुणाला करणार टार्गेट?
नांदेडमध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची संध्याकाळी 5.30 वाजता जाहीर सभा होणार आहे. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात नांदेडला काय काय मिळालं याचा आढावा या निमित्ताने होणार आहे... अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात अमित शाह यांची सभा होणार असल्याने या सभेकडे अनेकांचं लक्ष आहे... लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने तयारी सुरू केल्याचे यातून दिसतंय. या सभेत, मोदी सरकारची कामगिरी अमित शाहा जनतेसमोर मांडणार आहेत. दरम्यान नांदेडच्या मैदानातून अमित शाह कुणावर बरसणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. सभेआधी अमित शाह नांदेडमधील सचखंड गुरुद्वा-याचं दर्शन घेतील.
नांदेड
Nanded : नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं अपहरण करुन बोट छाटलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement