एक्स्प्लोर
Nagpur : नागपूरमधील गोवारी दुर्घटनेला आज २८ वर्षे पूर्ण, गोवारी शहीद स्मारक परिसरात श्रद्धांजली
नागपूरमधील गोवारी दुर्घटनेला आज २८ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गोवारी शहीद स्मारक परिसरात श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आलं. राज्यभरातील गोवारी बांधव स्मारक परिसरात अभिवादनासाठी दाखल झाले.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















