एक्स्प्लोर
Thief At Saloni Alot Home | सलोनी अलोटची घरात घुसलेल्या चोरट्यावर झडप
विदर्भ महिला क्रिकेट टीमची यष्टीरक्षक सलोनी अलोट हिनं घरात घुसलेल्या चोरट्यावर झ़डप घालत त्याच्या मुसक्या आवळल्या. सलोनी नागपुरातल्या गिट्टीखदान परिसरातील स्वामी कॉलनीत राहते. शनिवारी रात्री सलोनी आईवडिलांसह बाहेर गेली होती. रात्री दीड वाजता घरी पतल्यावर घरात कुणीतरी शिरल्याची चाहूल त्यांना लागली चोरट्यानं घरातल्या गेटवरुन उडी मारुन पळण्याचा प्रयत्न केला मात्र सलोनीनं चोरट्यावर झडप घालत त्याला पकडलं.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















