एक्स्प्लोर

Rohit Pawar Nagpur :रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेत लाठीचार्ज,नागपुरातील राड्याचा संपूर्ण व्हिडीओ

Rohit Pawar Nagpur :रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेत लाठीचार्ज,नागपुरातील राड्याचा संपूर्ण व्हिडीओ नागपुरात आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेचा समारोप झाला.. मात्र यात्रेच्या समारोपावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांसोबत संघर्ष करावा लागला...विविध मागण्याचं निवेदन देण्यासाठी युवा संघर्ष यात्रा विधानभवनाच्या दिशेनं जात असताना पोलिसांनी ती यात्रा अडवली..  मात्र पोलिसांनी केलेलं बॅरिकेडिंग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला आणि कार्यकर्त्यांचा रोष पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरु केला..पोलिसांच्या लाठीचार्जनंतर राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्तेही आक्रमक झाले.-------

नागपूर व्हिडीओ

Nagpur Hit And Run Case | नागपूरमध्ये 24 तासात दोन हिट अ‍ॅण्ड रनच्या घटना! सायकलस्वराचा मृत्यू

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Naxal Encounter : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 

IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 

शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Government Scheme special report : मतांच्या  पिकासाठी सरकारकडून  योजनांची पेरणीAjit Pawar Special Report  : रा. स्व. संघाच्या 'विवेक' साप्ताहिकांतूनही अजित पवारांवर टीकाEknath Shinde : रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात पैसे जमा होणार, 'लाडक्या बहिणीला' सरकारकडून ओवाळणीZero Hour : नवनव्या योजनांचा महायुतीला  विधानसभेत फायदा होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Naxal Encounter : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये चकमक, 12 नक्षलवादी ठार
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
Champions Trophy 2025 : पाकिस्तानला BCCI चा ठेंगा, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट, टीम इंडिया या देशात खेळणार सामने 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
IND vs SL: श्रीलंका दौऱ्याबाबत 4 मोठ्या अपडेट, रोहित-विराटबाबतही माहिती समोर 
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?
''एकाच घरात 3 खासदार, 1 उपमुख्यमंत्री, 1 आमदार?''; त्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर, हशा पिकला

Kolhapur News : तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा; एमआयएमच्या मोर्चाला विरोध
तर 19 जुलैला कोल्हापूर बंदची हाक, सकल हिंदू समाजाचा इशारा; एमआयएमच्या मोर्चाला विरोध
मुंबईतील रिलस्टार अन्वीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू; रायगडमधील पिकनिक जीवावर बेतली

Video: लाडक्या बहि‍णींना पहिला हफ्ता कधी अन् किती?; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली फायनल तारीख

Embed widget