एक्स्प्लोर
PM Narendra Modi Nagpur Visit : रामायण कल्चरल सेंटरच्या उद्घाटनासाठी 27 एप्रिलला मोदी नागपुरात
PM Narendra Modi Nagpur Visit : रामायण कल्चरल सेंटरच्या उद्घाटनासाठी 27 एप्रिलला मोदी नागपुरात
नागपूरच्या कोराडी परिसरात रामायणा कल्चरल सेंटर साकारण्यात आलंय... आणि याचंच उद्घाटन करायला २७ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत... या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी रामायण कल्चरल सेंटरची पाहणी केली... या सेंटरमध्ये चित्ररूपात संपूर्ण रामायणाची आकर्षक स्वरूपात मांडणी करण्यात आलीय..
आणखी पाहा