![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nana Patole on Nagpur BJP Win : घोडेबाजार करुन विजय मिळवणं लोकशाहीला घातक
Nagpur MLC Election Result: विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचा दणदणीत विजय झाला आहे. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपेक्षित विजय मिळवताना काँग्रेसच्या मतपेढीला सुरुंग लावला. बावनकुळे यांना भाजप आणि मित्रपक्षांची मते मिळालीच शिवाय त्यांनी काही महाविकास आघाडीची मते मिळाली असल्याचे समोर आले आहे.
भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली. काँग्रेसने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना 186 आणि भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले नगरसेवक छोटू भोयर यांना एक मत मिळाले. महाविकास आघाडीची जवळपास 16 मते फुटली असल्याचे समोर आले.
दरम्यान नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. घोडेबाजार करुन विजय मिळवणं लोकशाहीला घातक असल्याचंही पटोले म्हणाले आहेत.
![Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/d27dfb66227a186e301316457ad9f3841719462181259540_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/21/da1e571cd82073898289d0baae4883281718956150789719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/19/36bef553b09e41d398f1241d4c0602861718796491663718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![MahaTransco Bharti : महापारेषणची पदभरती रद्द, फसवणुकीची भावना, परीक्षार्थींच्या संतप्त प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/818edfc8ceb10b14f178c9da8fce3e70171869262123190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Nagpur Labour Accident : मजुरांना चिरडणाऱ्या कारचा तीन तासांच्या आत पोलिसांनी लावला छडा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/18/50e5e0d0d872f0c27425084f72b64beb171869092415590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)