Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
Poshan Ahar Issue Nagpur : शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
पारशिवनी तालुक्यात घाटरोहणा ग्रामपंचायत हद्दीत पोषण आहारात मृतपक्षी आढळलाय. त्यामुळे आता आहाराच्या दर्जावर प्रश्नचिन्हं उपस्थित झालंय. अंगणवाडीतून बालकांना पूरक पोषण आहार योजनेअंतर्गत निकृष्ट दर्जाचे पूरक पोषण आहार देत असल्याचा आरोप करत जिल्हा परिषद अध्यक्षांना सरपंच आणि गावक-र्यांनी निवेदन दिलं. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पुरवठादाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी करण्यात आलीय.
हेडलाईन्स
भाजपच्या आठवी पास माजी आमदाराचं कोकण पदवीधरच्या निवडणुकीत मतदान, शाईचं बोट दाखवून फोटो प्रसिद्ध केले, पण आता म्हणतात मतदान केलं नाही.
आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा
आजपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनाला पूर्णवेळ उपस्थित राहा, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना.. ड्रग्ज प्रकरणं, होर्डिंग दुर्घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे आदेश
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आज संसदेत अभिभाषण, लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठकीला संबोधन, सरकारच्या पुढील पाच वर्षांचा रोडमॅप मांडणार
एनडीए सरकारवर वचक ठेवण्यासाठी इंडिया आघाडीकडून शॅडो कॅबिनेट स्थापन करण्याची शक्यता, राहुल गांधींची संकल्पना असल्याची माहिती.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि भारतरत्न लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडली, दिल्लीतील एम्समध्ये दाखल, प्रकृती स्थिर असल्याची माहिती