एक्स्प्लोर
Nagpur Police : नागपुरातील गुन्हेगारी कितपत कमी झाली?, नागपूर पोलीसदल महाराष्ट्रात अव्वल : ABP Majha
हत्या, अत्याचार , चोरी अशा वेगवेगळ्या घटनांमुळे नागपूर गुन्हेगारांची राजधानी म्हणून ओळखलं जाऊ लागलं होतं. मात्र याच नागपुरातील पोलीस दलाला राज्यातील पहिल्या क्रमांकांचं पोलीस दल म्हणून गौरवण्यात आलंय..गेल्या वर्षभरात नागपुरातील गुन्हेगारी कमी झाल्याचं आकडेवारी सांगते.. दरम्यान गेल्या वर्षभरात नागपुरात ६४ हत्येच्या घटना घडल्यात..
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















