एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur नागपूरच्या निलडोह गावात तृतीयपंथाची गुंडगिरी! घरात शिरुन सामानाची तोडफोड
नागपूरच्या निलडोह गावात तृतीयपंथीयांनी धिंगाणा घातलाय. या तृतीयपंथीयांनी नागरिकांच्या घरात घुसून तोडफोड केली. एका गृहस्थानं पैसे दिलं नाही म्हणून हा वाद झाल्याचं कळतंय. सोमवारच्या वादानंतर काल सकाळी १० वाजता १५ ते २० तृतीयपंथीयांच्या टोळीनं त्या व्यक्तीच्या घरी जाऊन महिलेला आणि मुलाला जबर मारहाण केली. घरातील टीव्ही, फ्रीज आणि इतर वस्तूंचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर फौजफाटा घेऊन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सर्व तृतीयपंथीयांना ताब्यात घेतलं.
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion