एक्स्प्लोर
Nagpur Graduate Constituency : नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी मविआचे 3 उमेदवार रिगंणात
नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत एक वाक्यता नसल्याचं समोर आलंय. कारण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे उमेदवार गंगाधर नाकाडे यांना नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली होती.. त्यानंतर देखील राष्ट्रवादीचे सतीश इटकीलवार यांनी उमेदवारी अर्ज जाहीर केलाय...आता या जागेसाठी महाविकास आघाडीच्या विचारांचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये शिक्षक भारती, ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा समावेश आहे
आणखी पाहा























