एक्स्प्लोर
Nagpur Dhapewada : नागपूरच्या धापेवाडातील चंद्रभागेत सापडली पुरातन विहीर ABP Majha
Nagpur Dhapewada : नागपूरच्या धापेवाडातील चंद्रभागेत सापडली पुरातन विहीर ABP Majha
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा मध्ये विठ्ठलाच्या मंदिराजवळ वाहणाऱ्या चंद्रभागा नदी पात्रात एक अत्यंत पुरातन विहीर सापडली आहे. धापेवाडा येथील विठ्ठल मंदिरातील विठ्ठल - रखुमाई ची मूर्ती शेकडो वर्षांपूर्वी एका विहिरीत सापडल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे ज्या विहिरीतून साडेतीनशे वर्षांपूर्वी विठ्ठल रखुमाईची स्वयंभू मूर्ती सापडली होती, हीच ती विहीर का, असा प्रश्न भाविकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे नदीपात्रात सापडलेली ही विहीर सध्या भाविकांसाठी कुतूहलाचा आणि श्रद्धेचा विषय बनली आहे.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















