एक्स्प्लोर
Cotton Issue | कापूस कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी आक्रमक,तोडगा न निघाल्यास गावागावात मूठभर कापूस जाळणार
कापूस कोंडी फोडा, अशी मागणी करत शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. तोडगा न निघाल्यास गावागावात मूठभर कापूस जाळून आंदोलन करण्यात येणार आहेत. यासंदर्भात शेतकरी महिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















