एक्स्प्लोर
Cabinet Expansion | मुख्यमंत्र्यांनी संमती दिली तर 23 तारखेला मंत्रीमंडळ विस्तार : अजित पवार | ABP Majha
मुख्यमंत्र्यांनी संमती दिल्यास 23 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. कर्जमाफीसंदर्भातही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची शरद पवारांसोबत आज दुपारी बैठक होईल. राज्य सरकारची आर्थिक बाजू, उत्पन्नाचे स्त्रोत, केंद्राकडून जीएसटीचा परतावा आणि राज्य सरकार किती कर्ज उचलू शकेल, याबाबत माहिती घेऊन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असंही अजित पवारांनी सांगितलं.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















