एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown 4.0 | नागपूर शहराला रेड झोनमधून वगळल्याने आयुक्तांना आक्षेप
नागपूर शहराला रेड झोन मधून काढून नॉन रेड झोन मध्ये जरी टाकण्यात आले असले तरी आम्ही शासनाला नागपूरच्या वस्तुस्थिती बद्दल सांगणार आहोत अशी माहिती नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.. नागपूरात अनेक हॉट स्पॉट अजून ही असे आहेत जिथुनन नवीन रुग्ण समोर येत आहेत.. त्यामुळं शासनाच्या आजच्या आदेशामुळे नागरिकांनी त्यांना संपूर्ण सुट मिळाली असे समजू नये असे मुंढे म्हणाले..
नागपूर
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
Devendra Fadnavis on Diksha Bhumi : अनुयायांच्या तीव्र विरोधानंतर कामाला ब्रेक लावण्याचा निर्णय
शालेय पोषण आहारात आढळला पक्षी, नागपूरमधील संतापजनक प्रकार
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Nana Patole Nagpur : नाना पटोलेंच्या नागपूरच्या निवासस्थानासमोर पोलीस सुरक्षा वाढवली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion