एक्स्प्लोर
Advertisement
JEE-NEET Exam 2020 | विदर्भाच्या पूरग्रस्त भागातील जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलणार नाही : हायकोर्ट
विदर्भाच्या पूरग्रस्त भागातील जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. आज होत असलेल्या जेईई परीक्षेच्या पार्श्वभूमी तातडीची सुनावणी घेण्यात आली. ज्यात न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि पुष्प गानेदीवाला यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत, जिथे पूर नाही, जर एखादा विद्यार्थी पोहोचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रिप्रेझेन्टेशन करावे, त्यावर एनटीए निर्णय घेईल, कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, पण परीक्षा पुढे नाही, असं नागपूर खंडपीठाने म्हटलं.
नागपूर
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
Devendra Fadnavis Nomination : देवेंद्र फडणवीस विधानसभा उमेदवारी अर्ज भरणार
Vijay Wadettiwar Nagpur : काँग्रेस 100हून अधिक जागा लढेल; अंतिम यादी आज निश्चित - वडेट्टीवार
Vishva Hindu Parishad : विश्व हिंदू परिषदेकडून राज्यात 25 हून अधिक ठिकाणी संत संमेलन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement