एक्स्प्लोर
Chandrapur : हे रस्ते की, स्विमिंग पूल? चंद्रपुरात रस्त्यावरच्या खड्ड्यांनी नागरिक हैराण
राज्यभरात सध्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे नागरिक बेजार आहेत, हैराण आहेत. पण चंद्रपूरच्या वरोरा ते नागरी या रस्त्यावर खड्डे नाहीत, तर अक्षरक्षः लहान तलाव तयार झाले आहेत. या रस्त्यांवर अपघातही मोठ्या प्रमाणावर होत आहेत.
आणखी पाहा























