एक्स्प्लोर
Atm Robbery | नागपूरच्या पाटणसावंगीत एटीएम मशीन चोरीला | ABP Majha
नागपुरात सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी इथे चोरट्यांनी थेट इंडियन ओवरसीज बँकेचे एटीएम मशीनच चोरुन नेल्याची घटना, 2 लाख 83 हजारांची रक्कम चोरीला, मध्यरात्री 3 वाजता चोरीची घटना
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















