एक्स्प्लोर
Nagpur Bridge : नागपुरात 50 लाख रुपयांचा मोबाईल वे ब्रिज आठ वर्षांपासून पडून
नागपुरात लाखो रुपयांच्या शासकीय उधळपट्टीचा एक धक्कादायक नमुना उघड झालाय. खाणीतून खनिज घेऊन जाणाऱ्या ट्रक्सचं वजन करण्यासाठी ५० लाख रुपयांचा मोबाईल वे ब्रिज आठ वर्षांपासून पडून आहे. हा मोबाईल वे ब्रिज आता भंगारात विकण्याची वेळ आलीय. 2015 मध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 50 लाख रुपये खर्चून अद्यावत मोबाईल वे ब्रिज खरेदी करण्यात आला.. मात्र हा मोबाईल वे ब्रिज दुर्गम भागात चालवण्यासाठी कुशल ड्रायव्हरची नेमणूकच झाली नाही. त्यामुळे गेली आठ वर्ष हा मोबाईल वे ब्रिज पडून आहे.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
छत्रपती संभाजीनगर
सातारा
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















