एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Vanchit Bahujan Aghadi Sabha : संविधान सन्मान सभेची शिवाजी पार्क मैदानावर जोरदार तयारी
Vanchit Bahujan Aghadi Sabha : संविधान सन्मान सभेची शिवाजी पार्क मैदानावर जोरदार तयारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज मुंबईत शिवाजी पार्कवर संविधान सन्मान महासभेचे आयोजन करण्यात आलय. या सभेसाठी इतर पक्षाच्या नेत्यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. यासभेत नाना पटोलेही उपस्थित राहणार आहेत. देशात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्या पूर्वसंध्येला २५ नोव्हेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिवाजी पार्कवर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.संविधानाने दिले काय, स्वातंत्र्य, समता, बंधूंचा आणि न्याय यावर चर्चा होणार आहे. मात्र भाषणातून प्रकाश आंबेडकर सरकारवरती मोठया प्रमाणावर टीका करण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्क वरती सायंकाळी ४ वाजता महासभेला सुरुवात होईल
मुंबई
![Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b22376e6261c6fd02658efd319f84f591719894260613719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Acharya Maratha College : आचार्य मराठा काॅलेजमध्ये जीन्स , टीशर्ट , जर्सीलाही बंदी
![Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/9441b43564a2e4ca476cc6f2bb206c56171984777690990_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab :मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परबांची विजयी आघाडी Mumbai Graduate Constituency Election
![Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/c25ae30f984923b356141cf1389633f61719726693653719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Abu Salem : गँगस्टर अबू सालेमला मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा
![Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5a4985ee684843b9bb14e4c0fe72bdc81719649631385719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anil Parab vs Manisha Kayande : अनधिकृत होर्डिंग्जवरून वादंग; मनिषा कायंदे, अनिल परब भिडले
![Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/83050187769c8d564a8a66e2e83b05d01719537218104719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
सोलापूर
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion