एक्स्प्लोर
Ulhasnagar Ruckus | उल्हासनगरमध्ये भूमाफियांची महापालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की
उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय. कॅम्प ५ परिसरात कपालेश्वर मंदिराच्या मोठं अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती महापालिकाला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे पथकासह याठिकाणी कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी बांधकाम करणाऱ्या सतपाल सिंग आणि त्यांच्या मुलांनी महापालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईत अडथळा आणत त्यांना धक्काबुक्की केली. हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेरात चित्रित करण्यात आला. याप्रकरण हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















