Uddhav Thackeray Speech : कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला पंतप्रधान राज्यात, ठाकरेंची टीका
उद्धव ठाकरे
हा एक समाधानाचा क्षण आहे
बाळासाहेब यांनी मराठी माणसासाठी नोकऱ्यांच्या संधी सुरु केल्या
नोकऱ्या देणारे बना! असा बाळासाहेब म्हणायचे
आज दंगली भडकण्याचा राजकारण सुरु आहे
हिंदू मुस्लिम भांडण लावायचे
मग तरुणाचा काय त्यांचा कामाचा आहे
मोदी हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प चे भूमिपूजन करताय
आदित्यने पत्रकार परिषद सांगितलं शिव स्मारकाचे भूमिपूजन होऊन किती वर्ष झालं त्या कामाचं काय झालं?
या प्रकल्पामध्ये त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे घर भरले जातात
आमचा हिंदुत्व घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार आहे तत्व आहे
मराठी माणसाला नोकरीसाठी नो एन्ट्री अशा प्रकारचे बोर्ड लागले होते
असे सगळे बोर्ड फोडून टाका
स्थानिकाला मराठी माणसाला महाराष्ट्रात नोकरी मिळायलाच पाहिजे
माझं सरकार पाडल्यानंतर एक तरी प्रकल्प मोठा सांगा जो महाराष्ट्रात आला
महाराष्ट्रात अस्थिरता दिसली आणि प्रकल्प आलेच नाहीत
मोदीजी तुम्ही येत आहात जेवढा फिता कापायच्या त्या कापून घ्या
विधानसभेत आमचं सरकार आल्यानंतर जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल
लोकसंख्या वाढते पण रोजगार कोणीच देत नाहीये
मुलगी शिकली प्रगती झाली पंधराशे देऊन घरी बसवली असं आम्ही करत नाही