एक्स्प्लोर
Tomato Rate hike : आवक घटल्याने मुंबईत टोमॅटोचे दर महागले Mumbai dadar ABP Majha
सततच्या पावसामुळे आवक घटल्यानं भाजीपाल्याचे दर महागले आहेत. त्यात ३-४ दिवसांआधी ३० ते ४० रुपये प्रति किलो असलेले टोमॅटोचे दर आज किरकोळ बाजारात ६० रुपये प्रति किलो रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पावसामुळे टोमॅटोची आवक घटल्यानं भाववाढ झालीय. उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत असतो. मात्र पावसामुळे त्याची आवक कमी झाली आहे. पुढील ३-४ दिवस पावसाचा जोर पाहता हा दर चढाच राहील अशी शक्यता आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















