एक्स्प्लोर
TMC action against plastic users | ठाण्यात प्लास्टिक वापरण्यांविरोधात कारवाई, 3 लाखांचा दंड वसूल
ठाणे महापालिकेने प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल एक टन प्लास्टिक जप्त करत 3 लाखांचा दंड वसूल केला आहे. जून 2018 पासून प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून ठाणे महापालिकेने जवळपास 750 टन प्लास्टिक जप्त केला आहे. शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी ठाणे महापालिकेने स्पेशल टीम तयार केल्या आहेत. 1 मे 2020 पर्यंत संपूर्ण ठाणे शहर प्लास्टिकमुक्त करण्याचं ध्येय ठेवण्यात आलं आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















