एक्स्प्लोर
Thane Mumbra : राज ठाकरेंना धमकी देणारा मुंब्र्यातील PFI संघटनेचे प्रमुख अब्दुल मतीन शेखानी फरार
राज ठाकरेंना धमकी देणारे मुंब्र्यातील पीएफआय संघटनेचे प्रमुख अब्दुल मतीन शेखानी फरार असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिलीय.. ठाण्यातील सभेत राज ठाकरेंनी ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा अल्टिमेटम दिल्यानंतर मुंब्रा येथे पीएफआयच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं.. दरम्यान या आंदोलनावेळी पीएफआयचे मुंब्राचे अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी यांनी स्पीकरला हात लावल्यास कोणालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला होता.. दरम्यान या भडकाऊ भाषणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.. पोलिसांच्या दोन पथकांकडून अब्दुल शेखानीचा शोध सुरू असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिलीय..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















