एक्स्प्लोर
Thane: मुंबई, ठाण्यात प्रशासक नेमणार की मुदतवाढ? प्रभाग रचनेची प्रक्रिया मार्चमध्ये पूर्ण होणार ABP Majha
मुंबईसह महापालिकांच्या निवडणुका आता एप्रिल किंवा त्यानंतर होण्याची शक्यता आहे. कारण निवडणूक आयोगानं प्रभाग रचना जाहीर केल्यानंतर त्याला अंतिम रुप मार्चमध्ये दिलं जाणार आहे. त्यामुळे त्यानंतरच निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे निवडणूक एप्रिल किंवा त्यानंतरच होण्याची शक्यता आहे. निवडणूक पुढे गेल्यास मुंबई-ठाण्यात प्रशासक नेमणार की नगरसेवकांना मुदतवाढ मिळणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महापालिका प्रभाग रचनेची प्रतीक्षा मंगळवारी संपणार आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई महापालिकांची प्रभाग रचना मंगळवारी जाहीर होणार आहे.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















