एक्स्प्लोर
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भातील याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी
ऐन दिवाळीत राज्यातल्या 50 हून अधिक एसटी डेपोमध्ये कामबंद आंदोलन सुरु आहेत. अशातच आज एसटीच्या संपासंदर्भात होणाऱ्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालय काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे..एसटी कर्मचाऱ्यांना संप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केलीय, असं असलं तरी काल राज्यभरातल्या अडीचशेपैकी जवळपास 59 एसटी डेपोमध्ये कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांवर कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई का करु नये असा सवाल उच्च न्यायालयानं विचारला होता. एसटीला राज्य सरकारमध्ये विलिन करावं अशी एसटी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी कामबंद आंदोलन सुरु आहे..
मुंबई
MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन
Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे
Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर
Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement