एक्स्प्लोर
ST Strike Nashik :संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस,पंचवटी डेपोच्या भिंतीवर महामंडळाने लावली नोटीस
संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना नोटीस बनवण्यास सुरवात होऊन निलंबनाची करावाई केली जात आहे. आंदोलनामुळें एस टी महामंडळाची प्रतिमालिन होत आहे, आर्थिक नुकसान होत असून बससेवा कोलमडून गेल्याची नोटीस कर्मचाऱ्यांना दिली जात आहे, नाशिकच्या पंचवटी डेपोच्या भिंतीवर नोटीस लावण्यास सुरवात झाली असून यातीलच एका महिला कर्मचारीने निलंबनाच्या करावाई ने व्यथित झाल्याची चिट्ठी लिहून आत्महत्याचा प्रयत्न केला होता आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















