एक्स्प्लोर
SIT in Shital Mhatre Case : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी SIT ची घोषणा ABP Majha
SIT in Shital Mhatre Case : शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी SIT ची घोषणा ABP Majha
Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्या सर्वांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी SIT ची घोषणा केली आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
शेत-शिवार

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















