एक्स्प्लोर
Blood Shortage | लॉकडाऊनमुळे रक्ताचा साठा कमी; शिबिरं आयोजित करा, रक्त संकलन परिषदेचं आवाहन
मागील दीड महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने राज्यात रक्ताच्या संकलनावर परिणाम झाला आहे. 17 मे नंतर लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ब्लड बॅंकांनी ऐच्छिक रक्तदान शिबीर आयोजित करावं, अशा आशयाचं पत्र राज्य रक्त संकलन परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना लिहिलं आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















