एक्स्प्लोर
Sachin vaze | मुंबई पोलिसांच्या खच्चीकरणाचा डाव; संजय राऊतांकडून सचिन वाझेंची पाठराखण
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सचिन वाझे यांना प्रामाणिक अधिकारी म्हणत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले की, केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला अस्थिर करु पाहत आहेत. आम्ही एनआयएचा आदर करतो. मुंबई पोलिस आणि एटीएसच्या कार्याची मोठी नोंद आहे, असं म्हणत एनआयएचं वारंवार अशा प्रकारे भूमिका घेणं हे मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करणारं आहे यामुळे राज्यात अस्थिरता निर्माण होते आणि मुंबई पोलिस आणि प्रशासनावर दबाव निर्माण होतो, असं मत त्यांनी मांडत वाझेंची पाठराखण केली.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
क्राईम
ट्रेडिंग न्यूज

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















