एक्स्प्लोर
Narendra Modi Mumbai Metro : नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी शिंदे गट, भाजपचे कार्यकर्त्यांची गर्दी
मुंबईतील वांद्रे येथील बीकेसी मैदानावर आज मोदींची सभा पार पडणार आहे. यावेळी मोदी काय भाषण करतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय... मोदींच्या या सभेसाठी २५० हून अधिक बस बूक कऱण्यात आल्यात. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघरसह इतरही अनेक भागांतून एसटी बस मुंबईत दाखल होतील. मोदींच्या या दौऱ्याच्या निमित्तानं भाजप आणि शिंदे गटाकडून आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलीये.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















