एक्स्प्लोर
Advertisement
Sheetal Mhatre Viral Video : युवा सेनेचा साईनाथ दुर्गे पोलिसांच्या ताब्यात, आतापर्यंत 5 जणांना अटक
Sheetal Mhatre Viral Video: शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्ता शितल म्हात्रे यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्या प्रकरणी युवासेनेचे साईनाथ दुर्गे आणि मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे यांच्यासह इतर तिघांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 15 मार्चपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी चार जण ठाकरे गटाचे तर एक जण काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे.
मुंबई
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement