एक्स्प्लोर
Mumbai Schools Reopen : अखेर दीड वर्षानंतर मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु, पालिकेचे निर्देश
अखेर दीड वर्षानंतर मुंबईतील शाळा उद्यापासून सुरु होणार आहेत. उद्यापासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला असून त्यामुळे शाळांपासून वंचित राहिलेल्या चिमुकल्यांना आता उद्यापाूसन पुन्हा शाळांचे द्वार खुले होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement



















