एक्स्प्लोर
BJP MLA Ram Kadam यांची सिद्धीविनायक मंदिराबाहेर आंदोलनाची तयारी, मुंबईत भाजप आक्रमक
कोरोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडण्यासाठी आता भाजप आक्रमक झाली आहे. यासाठी भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनाला सुरुवात केली आहे. पुणे, नाशिक, नागपूर या ठिकाणी घंटानाद तसंच शंखनाद आंदोलन कऱण्यात येत आहे. या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
दरम्यान, भाजप आमदार राम कदम यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी सिद्धीविनायक मंदिराबाहेर आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
Tags :
Mumbai Latest Marathi News Abp Majha Maharashtra Unlock BJP Mumbai News Maharashtra Politics Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Siddhivinayak Temple Ram Kadam Mumbai Protest BJP Protest Maharashtra Unlock Guidelines BJP ABP Majha ABP Majha Videoमुंबई

Bhaskar Jadhav Full Speech : काम झालं..दादांचं गुलाबी जॅकेट निघालं; भास्कररावांच्या रडारवर फक्त 'दादा'

Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | मारहाणीचा विषय दीड वर्षांपूर्वीचा, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण

Budget 2025 | Mahayuti PC | एकनाथ शिंदेंकडून पुन्हा खुर्ची चर्चेत, शिंदेंच्या मनातून जाईना- अजित पवार

एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे पहिल्यांदाच समोरासमोर, एकमेकांकडे पाहिलंही नाही

Uddhav Thackeray Full Speech : उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी..!RSS,भाजप ते एकनाथ शिंदे; डागली तोफ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रत्नागिरी
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement