एक्स्प्लोर
JNU Violence | जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे देशभर पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने | ABP Majha
जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इकडे मुंबई-पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केलीय.. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियावर विविध विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थी जमले आहेत. हातात पोस्टर घेऊन विद्यार्थी संघटनांचं जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. त्यासाठी गेट वे ऑफ इंडियावर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय..
काल संध्याकाळी मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. तर तिकडे पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
काल संध्याकाळी मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. तर तिकडे पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















