एक्स्प्लोर
Advertisement
Portuguese church Dadar : मुंबईतल्या पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह
Portuguese church Dadar : मुंबईतल्या पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळ सणाचा उत्साह ख्रिसमिसचा म्हणजेच ख्रिस्ती बांधवांच्या सर्वोच्च अशा नाताळ सणाचा उत्साह आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज ख्रिसमस निमित्तानं मुंबई शहरातील सर्व चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.आज नाताळनिमित्त सगळीकडे वातावरण आनंदी आणि उत्साही आहे. मुंबईतील पोर्तुगाल चर्चमध्ये देखील अशाच प्रकारे उत्साहाच वातावरण आहे.
मुंबई
Dasara Melava : शिंदे गटाचा दसरा मेळावा 'आझाद मैदान' किंवा बीकेसी होणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion