एक्स्प्लोर
Advertisement
Kalyan Railway Accident :प्लटफॉर्म आणि ट्रेनच्या गॅपमध्ये सापडलेल्या प्रवाशाला पॉईंटमन दिले जीवनदान
कल्याण रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेमुळे वेळ देव तारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती आली .काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास हावडा एक्स्प्रेस कल्याण रेल्वे स्थानकावर आली .या एक्स्प्रेसमध्ये एक प्रवासी चढत असताना त्याचा तोल गेला व हा प्रवाशी प्लॅट फॉर्म आणि एक्स्प्रेसच्या गॅप मध्ये पडला इतक्यात एक्स्प्रेस सुरू झाली . कर्तव्यावर असलेल्या पॉईंट मॅन शिवजी सिंग यांच्या ही बाब लक्षात आली त्यानी तत्काळ प्रसंगावधान राखत धाव घेत या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढलं दरम्यान इतर प्रवाशांनी आरडाओरड केल्याने चैन पुलिंग करण्यात आली होती. त्यामुळे एक्सप्रेस देखील काही क्षणातच थांबली त्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला .
मुंबई
Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया
Shivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा
Torres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच
Bar Raid Video Viral : ठाकरेंची बदनामी करणारा अंधेरीतील बारचा जुना व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Mumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नाशिक
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement